¡Sorpréndeme!

Sur nava dhyas nava | सूर नवाच्या सेटवर प्रसादने धरला ताल | Hirkani Special | Prasad Oak

2019-10-22 24 Dailymotion

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोमध्ये नुकतीच हिरकणी या आगामी सिनेमातील मंडळींनी हजेरी लावली. या भागात स्पर्धकांसोबतच प्रसाद ओक याने देखील ताल धरत मस्त गाणं सादर केलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale